Tag: #happiness
-
Are you just looking at the “Missing Tile”??
The problem is that we always look for the missing piece of the puzzle instead of finding a place for the one in our hand!! Imagine you are sitting in a conference hall with a beautifully tiled ceiling. While admiring the beauty of that ceiling, you happen to notice one missing tile in that aesthetically…
-
आनंदाचे डोही….
आनंद.. हा शब्द ऐकला तरी मनात थुई थुई कारंजे उडायला लागतात. खरंच किती हवीहवीशी वाटणारी गोष्ट असतो हा आनंद! अर्थात दुसऱ्याचा आनंद बघून पोटात दुखणाऱ्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला असतातच. पण तरीसुद्धा आनंद मग तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा सुखकारकच असतो. आपण सगळेच अविरतपणे या आनंदाच्या शोधत असतो. चला तर मग बघूया हवाहवासा वाटणारा हा आनंद…