Category: #marathi
-
नाकावरच्या रागाचे करायचे तरी काय??
राग मनात धरून ठेवणे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. गौतम बुद्ध राग ही किती पटकन व्यक्त होणारी भावना असते ना ? म्हणजे बघा ना आपल्या इतर भावना जसे की आनंद, भीती, चिंता, समाधान, प्रेम, अपराधिपणा इत्यादि व्यक्त करायला आपण अनेकदा खूप आढेवेढे घेत असतो म्हणजे सहसा ह्या भावना आपण व्यक्त…
-
जावे छंदांच्या गावा..!!
आपलं आयुष्य म्हणजे खरंतर एक प्रवासच असतो. या प्रवासादरम्यान अनेक बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात. आणि हे सगळे अनुभव गाठीशी बांधून आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. या आयुष्य नावाच्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारची सोबत मिळते. कधी ती आपल्या आप्तस्वकीयांची असते तर कधी मित्रमंडळींची!! या आपल्या जीवलगांच्या सोबतीने आपला हा प्रवास सुखकर होत असतो. पण…
-
आनंदाचे डोही….
आनंद.. हा शब्द ऐकला तरी मनात थुई थुई कारंजे उडायला लागतात. खरंच किती हवीहवीशी वाटणारी गोष्ट असतो हा आनंद! अर्थात दुसऱ्याचा आनंद बघून पोटात दुखणाऱ्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला असतातच. पण तरीसुद्धा आनंद मग तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा सुखकारकच असतो. आपण सगळेच अविरतपणे या आनंदाच्या शोधत असतो. चला तर मग बघूया हवाहवासा वाटणारा हा आनंद…